Publications in Media


महाराष्ट्रातील अनेक अनवट ठिकाणांबद्दलचे माझे सुमारे ६० लेख आत्तापर्यंत लोकसत्ता,सकाळ आणि महाराष्ट्र टाईम्स मधून प्रसिद्ध झाले आहेत. लोकसत्ता मधील लेख E - Paper  / Digital Edition स्वरुपात उपलब्ध असल्याने ते इथे देत आहे. सकाळ आणि मटा मधील लेख स्कॅन करून लवकरच इथे टाकले जातील. प्रत्येक ठिकाणाची विस्तृत आणि तपशीलवार माहिती दिली असल्याने या लेखांचा आपणा सर्व सह्यमित्रांना निश्चितच फायदा होईल अशी खात्री आहे. प्रिय सह्याद्रीस  - आत्तापर्यंतचा सर्वात गाजलेला लेख दुर्गेंद्राच्या परिघात  - नाशिक जिल्ह्यातील माझ्या सगळ्यात आवडत्या पिंपळा किल्ल्यावरील लेख 


देणे पश्चिमरंगांचे - सह्याद्रीतल्या किल्ल्यांवरून दिसणा-या अविस्मरणीय आणि विलोभनीय सूर्यास्तांवरील लेख 

अपरिचिताच्या शोधात  - रायगड जिल्ह्यातल्या अत्यंत अपरिचित अशा सोंडाई किल्ल्यावरील लेख Comments

Popular posts from this blog

भय इथले संपत नाही........

अरण्यवाटा.... !! - भाग एक

अरण्यवाटा.... !! - भाग दोन : अंतिम